आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hushed Scandals That Rocked Wrestling: The Stephane McMahon And Randy Savage Affair

ही आहे ट्रिपल-एच ची पत्‍नी, 17 व्‍या वर्षी होते, 40 वर्षाच्‍या रेसलरसोबत अफेयर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WWE (वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट) चीफ ब्रँड ऑफिसर आणि अनुभवी कुस्तीपटू ट्रिपल-एच याची पत्‍नी स्टेफनी मॅकमहोन हिने 24 सप्‍टेंबरला 39वा जन्‍मदिवस साजरा केला. आज स्टेफनी ही जगातील सर्वात यशस्‍वी बिझनेस वुमन ठरली आहे. तिला पाच वेळा अमेरिकेतील टॉप बिझनेस वुमनचा पुरस्‍कार मिळाला आहे. WWE मध्‍ये 75% भाग तिच्‍या कुटूंबातील सदस्‍यांच्‍या नावावर आहेत. या पॅकेजमधून जाणून घ्‍या तिच्‍या अफेयर विषयीच्‍या काही रंजक
बाबी.
17 व्‍या वर्षी 40 वर्षाच्‍या कुस्‍तीगीरासोबत अफेयर
1993 मध्‍ये स्‍टेफनी आणि रँडी सावेज यांच्‍यातील अफेयरच्‍या बातम्‍या ऐकून रेसलिंग वर्ल्‍डमध्‍ये आश्‍चर्य व्‍यक्‍त केले जात होते. त्‍यावेळी स्टेफनीचे वय अवघे 17 वर्ष होते, तर कुस्‍तीगीर सावेज 40 वर्षाचा होता. त्‍यांचे लग्‍नही झाले होते. लग्‍नापूर्वी या दोघांमध्‍ये शारीरिक संबंध असल्‍याचेही उघड झाले होते. यामुळे स्टेफनीचे वडिल आणि WWE चे CEO नाराज होते.
रँडीवर घातली होती बंदी
अल्‍पवयीन मुलीसोबत संबंध ठेवल्‍याचा आरोप करत एका वर्षात रँडी सावेजवर WWE मध्‍ये बंदी घालण्‍यात आली होती. सावेज स्‍वत:च WWE मध्‍ये सहभाग घेण्‍यासाठी तयार नाही, असेही तेव्‍हा सांगण्‍यात आले होते. या निर्णयावर सर्वांनी आश्‍चर्य व्‍यक्‍त केले होते. कारण सावेज तेवढा ताकदीचा कुस्‍तीगीर होता. पुढे सावेजने खुलासा केला होता की, मी WWE सोडले नाही, तर माझ्यावर जबरदस्‍ती बंदी घालण्‍यात आली आहे.
तीन वर्षानंतर केले लग्‍न
ट्रिपल-एचने स्टेफनी सोबत 2001 मध्‍ये ऑन स्क्रीन लग्‍न केले होते. त्‍यानंतर स्टेफनीसोबत व्हॅलेंटाईन डे , 2003 मध्‍ये त्‍याने साखरपुडा होणार असल्‍याची घोषणा केली होती. तीन वर्षाच्‍या अफेयरनंतर 25 ऑक्‍टोबर, 2003मध्‍ये या जोडीचे लग्‍न झाले. त्‍यांना तीन मुलेही आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, स्टेफनी मॅकमहोनची काही खास फोटो..