Home »Sports »Other Sports» The Supreme Court Rejected The Case Against Dhoni

धोनीविरुद्धचे प्रकरण सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावले

दिव्‍य मराठी | Apr 21, 2017, 03:51 AM IST

  • धोनीविरुद्धचे प्रकरण सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावले
नवी दिल्ली- टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने एका मासिकाच्या नियतकालिकावर स्वत:ला भगवान विष्णूसारखे दाखवून हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी दाखल गुन्हा सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळला. न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठाने सांगितले की याचिकाकर्त्याच्या तक्रारीत दम नाही.
धोनी संपादकावर खटला चालवला तर ते एका प्रकारे कायद्याचे विडंबन ठरेल. आंध्र प्रदेशातील एका व्यक्तीने अनंतपूर जिल्ह्याच्या सत्र न्यायालयात तक्रार दाखल केली होती. कोर्टाने धोनीवर अजामीनपात्र वाॅरंट जारी केले होते.

Next Article

Recommended