आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : याला म्हणतात WWE चा \'डेडमॅन\', जाणून घ्या 10 रंजक गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WWE (वर्ल्ड रेसलिंग इंटरटेनमेंट) चा सर्वात धोकादायक इव्हेंट 'रॉ' चा रोमांचा सुरू झाला असून त्यात ब्रॉक लेसनर हा पहिलवान पुनरागमन करत आहे. याच ब्रॉक लेसनरने 7 एप्रिल 2014 ला जालेल्या रेसलमेनिया इव्हेंटमध्ये अंडरटेकरला पराभूत करत त्यांना सर्वांना धक्का दिला होता. त्यामुळे रॉमध्येही प्रोफेशनल रेसलिंगच्या विश्वातील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी ठरलेला पहिलवान अंडरटेकरही सहभागी होण्याची शक्यता आहे. 50 वर्षे वय असलेल्या अंडरटेकरला रेसलिंगच्या जगात डेडमॅन म्हणूननही ओळखले जाते. या निमित्ताने अडरटेकरच्या बाबतीस अशा 10 गोष्टी याठिकाणी सांगत आहोत, ज्या त्याच्या प्रत्येक Fan ला जाणून घ्यायच्या असतील.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, Undertaker च्या बाबतीत इतर 9 बाबी...