आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

WWE स्टार्स अशी करतात मस्ती, कुणी दिसले बीचवर तर कुणाची रंगली पार्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WWE स्टार्सनी गेल्या आठवडाभर प्रचंड मस्ती केली. - Divya Marathi
WWE स्टार्सनी गेल्या आठवडाभर प्रचंड मस्ती केली.
स्पोर्ट्स डेस्क- WWE रेसलर्सची प्रोफेशनल लाइफ जेवढी डेंजरस असते. तेवढीच त्यांची पर्सनल लाइफ फन लिव्हिंगदेखील असते. याची कल्पना तुम्हाला त्यांचे सोशल अकाउंट पाहूनही येईल. मागच्या आठवड्यात हे स्टार्स जबरदस्त मस्तीच्या अंदाजात दिसले. काहींनी बीचवर तर काहींनी मित्रांसोबत जबरदस्त मस्ती केली. एवढेच नाही तर कुणी कार्निव्हलमध्ये गेले तर कुणी एक्सरसाइज एन्जॉय केले. काहिंनी तर हे फोटोदेखील इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत.
या फोटोजच्या माध्यमातून आम्ही आपल्याला दाखवणार आहोत काही स्टार्सचे मागच्या आठवड्यातील मस्ती करतांनाचे काही खास Photos....
पुढील स्लाइड्सवर पाहा, तुमच्या फेव्हरिट WWE स्टार्सने गेल्या आठवड्यात कशी केली मस्ती... हे पाहून तुम्हीही व्हाल हैराण...
बातम्या आणखी आहेत...