आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपर मॉडेल्स नव्हेत या आहेत जगातील 10 सुंदर टेनिस प्लेयर्स, PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅरोलिना वोज्नियाकी...(डेन्मार्क) - Divya Marathi
कॅरोलिना वोज्नियाकी...(डेन्मार्क)
स्पोर्ट्स डेस्क- डेन्मार्कची स्टार टेनिस प्लेयर कॅरोलिना वोज्नियाकीने नुकताच आपला 27th बर्थ डे साजरा केला. कॅरोलीना वर्ल्ड नंबर-1 टेनिस प्लेयर राहिली आहे. मात्र तिच्या टेनिस करियरपेक्षा तिच्या सौंदर्याचीच जास्त चर्चा होते. तिला जगातील 10 सर्वात सुंदर महिला टेनिस प्लेयर्सपैकी एक मानले जाते. या टेनिस स्टार इतक्या सुंदर आहेत की, त्यांना लोक सुपरमॉडेल्स किंवा बिकिनी मॉडेल्स समजले जाते. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जगातील 10 सर्वात सुंदर टेनिस प्लेयर्सचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...