खेळाडूंजवळ प्रचंड पैसा असतो, पण निवृत्त झाल्यानंतरही त्यांच्या उत्पन्नात काहीही फरक पडत नाही. बास्केटबॉल, फुटबॉल, गोल्फ यांसारख्या खेळातून निवृत्त झालेले खेळाडू अजूनही जाहिरातींतून प्रचंड पैसा कमावत आहेत, तेही लाखो डॉलरमध्ये.
त्यात सर्वात वरचा क्रमांक आहे एनबीए खेळाडू मायकेल जॉर्डनचा. त्याने २०१५ मध्ये ११ कोटी डॉलर कमावले. फोर्ब्जने अशा खेळाडूंची माहिती दिली आहे...