आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बांबू उडी : आठ वर्षांनी ब्राझीलला पदक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिआे - ब्राझीलच्या थियागाे दि सिल्वाने पुरुषांच्या बांबू उडीत जिंकले सुवर्णपदक. तब्बल आठ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ब्राझीलच्या खेळाडूला हे साेनेरी यश संपादन करता आले. यापूर्वी २००८ मध्ये माऊरेन मॅगीने लांब उडीत ब्राझीलसाठी सुवर्णपदक जिंकले हाेेते. थियागाेने सुवर्णपदकासह आपल्या नावे आॅलिम्पिक विक्रमही केला. त्याने ६.०३ मीटरची उडी मारून या यशाला गवसणी घातली. फ्रान्सच्या विक्रमवीर रिनाऊडने ५.९८ मीटरची उडी मारून राैप्यपदक पटकावले.
बातम्या आणखी आहेत...