आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नर्सच्या प्रेमात आहे हा गुणवान क्रिकेटर, खूपच सिक्रेट ठेवतो पर्सनल लाईफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे कपल तेव्हा चर्चेत आले जेव्हा या दोघांना SEA BEACH वर हॉलिडेला गेल्याचे पाहिले. - Divya Marathi
हे कपल तेव्हा चर्चेत आले जेव्हा या दोघांना SEA BEACH वर हॉलिडेला गेल्याचे पाहिले.
स्पोर्ट्स डेस्क- न्यूझीलंड क्रिकेट टीमचा कर्णधार केन विल्यमसन हा सध्याच्या क्रिकेट जगतातील एक टॅलेंटेड व गुणवान खेळाडू मानला जातो. भारताचा कर्णधार विराट कोहली, ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीवन स्मिथ, इंग्लंड कर्णधार ज्यो रूट या चौघडीला सध्याच्या घडीला क्रिकेटमधील फॅब फोर मानले जाते. मात्र, किवी संघाचा कर्णधार केन विल्यमसन मैदानात जितका खुलून खेळतो तितका मात्र खासगी आयुष्यात नाही. तो आपली पर्सनल लाईफ खूपच खासगी ठेवतो. सिक्रेट आहे याची LOVE स्टोरी...
 
- केन विल्यमसन खूपच लाजाळू आहे. त्यामुळे त्याने आपली लव्ह स्टोरी सुद्धा खूपच सिक्रेट ठेवली होती. त्याच्या गर्लफ्रेंडबाबत खूपच कमी लोक जाणतात.
- केन विल्यमसनच्या गर्लफ्रेंडचे नाव सारा रहीम आहे. ती मूळची ब्रिटिश असून, प्रोफेशननने नर्स आहे. 
- हे कपल तेव्हा चर्चेत आले जेव्हा या दोघांना SEA BEACH वर हॉलिडेला गेल्याचे पाहिले. 
- जानेवारी, 2016 मध्ये केन आपल्या गर्लफ्रेंडसोबत न्यूझीलंडमधील तॉरंगा बीचवर स्पॉट झाला होता. 
- मात्र, त्यानंतरही केनने मीडियाशी आपल्या रिलेशनशिपबाबत कधीच काही बोलला नाही.
 
अवॉर्ड नाईटमध्ये दिसले होते एकत्र-
 
- केन आणि सारा फेब्रुवारी 2016 मध्ये ऑकलँडमध्ये झालेल्या अवॉर्ड सेरेमनीदरम्यान एकत्र दिसले होते.
- या सेरेमनीमध्ये न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने केनला बेस्ट स्पोर्ट्समॅन ऑफ द ईयर हा अवॉर्ड दिला होता.
- हा अवॉर्ड घेण्यासाठी तो आपली गर्लफ्रेंड सारासोबत आला होता. 
- तेव्हाच ही बातमी कन्फर्म झाली की सारा ही केनची गर्लफ्रेंड आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, केन विल्यमसन आणि त्याची गर्लफ्रेंड साराचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...