आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Gay मॅगझीनसाठी न्यूड झाला होता हा क्रिकेटर, वाईफ आहे Super Model

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेम्स अंडरसन आणि त्याची वाईफ डेनियल लॉयड... - Divya Marathi
जेम्स अंडरसन आणि त्याची वाईफ डेनियल लॉयड...
स्पोर्ट्स डेस्क- इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अंडरसन एका मॅगझीनसाठी न्यूड झाला आहे. मॅगझीनच्या कव्हर फोटोसाठी जेम्सने न्यूड होत शूट केले होते. आता 35 वर्षाचा झालेल्या अंडरसनचा जन्म 30 जुलै 1982 रोजी लंकाशायरमध्ये झाला होता. क्रिकेटच्या ऑनफील्ड मोमेंट्स आणि कॉन्ट्रोवर्सीजमुळे अंडरसन जितका चर्चित राहिला त्यापेक्षा तो जास्त पर्सनल लाईफमुळेही राहिला. गे मॅगझीनसाठी झाला होता न्यूड...
 
- अंडरसनने न्यूड फोटोशूटच्या वृत्ताने भरपूर प्रसिद्धी मिळवली होती. पण क्रिकेट फॅन्स तेव्हा हैराण झाले जेव्हा त्याने 'एटीट्यूड' नावाच्या एका गे मॅगझीनसाठी हे फोटोशूट केले होते. मात्र, तो काही पहिलाच खेळाडू नाही त्याच्याशिवाय इतर 6 अॅथलीट्स न्यूड फोटोशूट केले होते.
 
वाईफ आहे सुपर मॉडेल-
 
- अंडरसन जेवढा प्रसिद्ध आहे त्यापेक्षा जास्त प्रसिद्ध त्याची सुपर मॉडेल वाईफ डेनियल लॉयड आहे. डेनियल इंग्लंडमधील सर्वात सुंदर मॉडेल्सपैकी एक आहे. याशिवाय ती अनेक चित्रपटांत काम केले आहे. सोशल मीडियात तिचे लाखों फॉलोअर्स आहेत.  2006 मध्ये अंडरसनसोबत लग्न केल्यानंतर त्याने अॅक्टिंगमध्ये नशिब अजमावले होते.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जेम्स अंडरसनच्या पर्सनल लाईफचे फोटोज आणि काही Facts...
बातम्या आणखी आहेत...