आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 बॉलमध्ये शतक ठोकलेय या क्रिकेटरने, गेलप्रमाणेच पार्टीचा शौकीन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी एलिसा वेबस्टरसोबत पार्टी करताना ड्वेन स्मिथ.... - Divya Marathi
पत्नी एलिसा वेबस्टरसोबत पार्टी करताना ड्वेन स्मिथ....
स्पोर्ट्स डेस्क- वेस्टइंडिजचा स्टार खेळाडू ड्वेन स्मिथ आज आपला 34 वा बर्थडे साजरा करत आहे. स्मिथच्या नावावर हाँगकाँग टी-20 ब्लिट्ज टूर्नामेंटमध्ये केवळ 30 बॉलमध्ये शतक ठोकले आहे. या मॅचमध्ये त्याने 121 धावा केल्या होत्या. ज्यात त्याने 7 चौकार आणि 13 धुव्वांधार षटकार ठोकले होते.  या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 336 इतका होता जो आजही एक वर्ल्ड रिकॉर्ड आहे. स्मिथ सध्या आयपीएलमध्ये गुजरात लायन्कडून खेळतो. गेलप्रमाणेच आहे पार्टीचा क्रेजी...
 
- वेस्टइंडिजच्या ख्रिस गेलप्रमाणेच ड्वेन स्मिथला पार्टीज करणे खूपच पसंत आहे. सीनियर क्रिकेटर्स असूनही तो यंग क्रिकेटर्सप्रमाणे मस्ती करताना दिसतो. सोशल मिडियात त्याने शेयर केलेल्या फोटोजवरून तुम्हाला त्याचा अंदाज बांधता येत येईल. काही दिवसापूर्वी त्याने पत्नी एलिसा वेबस्टरसोबत रेन वॉटर पार्टीचे ग्लॅमरस फोटोज (वरील फोटो) शेयर केले होते.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ड्वेन स्मिथचे सोशल मीडिया फोटोज...
बातम्या आणखी आहेत...