आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब्जावधींचा मालक असलेला हा खेळाडू चालवतो स्ट्रिप क्लब, अशा करतो Parties

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेवेदर अशा पार्टीजवर लाखों डॉलर असे उडवून देतो. - Divya Marathi
मेवेदर अशा पार्टीजवर लाखों डॉलर असे उडवून देतो.
स्पोर्ट्स डेस्क- जगातील सर्वात श्रीमंत बॉक्सर फ्लॉयड मेवेदरजवळ इतका पैसा आहे की त्या पैशांचे करायचे काय असा प्रश्न पडत असतो. त्यामुळे त्याच्या मित्रांच्या सांगण्यावरून त्याने एक अडल्ट स्ट्रिप क्लब सुरु केला होता. या क्लबमध्ये मेवेदर डेली अडल्ट पार्टीज करतो आणि त्याचे फोटोजही सोशल मीडियात शेयर करतो. आता संपूर्ण आठवडाभर येथेच पार्टी करेल मेवेदर...
 
- 26 ऑगस्ट रोजी अल्टीमेट फायटिंग चॅम्पियनशिप (यूएफसी) चा बादशाह कोनोर मॅक्ग्रिगोरसोबत मेवेदरची फाईट होणार आहे. पण त्याने घोषणा केली आहे की, फाईटच्या एक आठवडाभर सलग तो आपल्या स्ट्रिप क्लबमध्ये पार्टी करेल. मेवेदर या फाईटबाबत जराही टेन्शनमध्ये दिसत नाही.
 
बीबर सुद्धा आला आहे या क्लबमध्ये-
 
- मेवेदरच्या स्ट्रिप क्लबच्या पार्टीत एकदा जस्टिन बीबर सुद्धा एन्जॉय करताना दिसला होता. बीबर मेवेदरच्या निमंत्रणावरून तेथे पोहचला होता.
 
 1161 कोटी रुपयेची फाईट-
 
- मेवेदरची पुढची फाईट 26 ऑगस्ट रोजी अल्टीमेट फायटिंग चॅम्पियनशिप (यूएफसी)चा बादशाह कोनोर मॅक्ग्रिगोरसोबत होईल.
-12 राउंडपर्यंत चालणा-या ही लढत मागील फाईटपेक्षा जास्त महागडी लढत आहे. यावेळी 1161 कोटी रुपयेंचा डाव आहे. 
- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लढतीचा निकाल काहीही लागला तरी मेवेदरला 645 कोटी रुपये आणि मॅक्ग्रिगोरला 516 कोटी रुपये मिळणार आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मेवेदरच्या स्ट्रिप क्लबचे फोटोज आणि काही Facts...
बातम्या आणखी आहेत...