आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिच्यावर झाला आहे चाकू हल्ला, दुखापतीने बर्बाद केले या 10 दिग्गज प्लेयर्सचे करियर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट डेस्क- द. आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज आणि यष्टीरक्षक मार्क बाउचरने 2012 मध्ये दुखापतीमुळे निवृत्ती घेतली. तो यष्टीरक्षण करताना हेल्मेट परिधान करत नव्हता. त्यामुळे तो यष्टीरक्षण करत असताना त्याच्या डोळ्याला चेंडू लागून भयानक इजा झाली. नंतर तो इच्छआ असूनही पुणरागमन करू शकला नाही.
मार्क बाउचरप्रमाणेच खली पासून ते अँड्र्यू फ्लिंटॉफ पर्यंत आणि सबा करीमपासून ते मोनिका सेलेस पर्यंत अनेक दिग्गज खेळाडूंवर दुखापतीमुळे निवृत्त होण्याची वेळ आली आहे.
आम्ही आपल्याला सांगत आहोत, दुखापतीमुळे निवृत्त होण्याची नामुष्की आलेल्या अशाच 10 दिग्गज खेळाडूंविषयी...
मार्क बाउचर- एका दुखामतीमुळे संपली कारकीर्द
10 जुलै, 2012 रोजी समरसेट आणि आफ्रिकादरम्यान सामना खेळला जात होता. सामन्याच्या 46 व्या ओव्हरमध्ये इमरान ताहिरच्या चेंडूवर जर्मल हुसैनचा त्रिफळा उडाला. मात्र चेंडू स्टम्पवर लागून यष्टिमागे उभ्या असलेल्या यष्टी रक्षक मार्क बाउचरच्या डोळ्यांवर लागला. हा सामना मार्क बाउचरच्या कारकिर्दितील शेवटचा सामना ठरला. या नंतर त्याने निवृत्ती घेतली.

हेलमेट शिवाय करत होता यष्टीरक्षण
मार्क बाउचर क्षेत्ररक्षणाच्यावेळी हेलमेट परिधान करत नव्हता. या शिवाय इमरान ताहिर फिरकीपटू असल्याने तो यष्टीच्या अगदी जवळ उभा होता. बाउचरने कारकिर्दीत कसोटीची आणि वन डेमध्ये मिळून एकूण 998 फलंदाज टिपले आहेत.

-पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर 9 खेळाडूंविषयी, ज्यांचे करीयर दुखापतीमुळे झाले बर्बाद...
- खलीनेही टेकले दुखापती समोर गुडघे, कोणत्या दुखापतीमुळे आहे तो त्रस्त...
- माथेफिरू चाहत्याने कुणाच्या पाठीत खुपसला होता चाकू...
- कुंबळेचा एका चेंडूमुळे झाले या खेळाडूचे करियर उध्वस्त...
- या खेळाडूच्या डोक्यावर लागला होता चेंडू, 6 दिवस होता बेशुद्ध...
बातम्या आणखी आहेत...