आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tiger Woods\' Niece Cheyenne To Play In Indian Open Women\'s Golf

ही आहे टायगर वुड्सची ग्‍लॅमरस भाची, गोल्‍फ खेळण्‍यासाठी येत आहे भारतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- माजी वर्ल्ड नंबर वन गोल्फर टाइगर वुड्सच्‍या चाहत्‍यांसाठी ही गुडन्‍युज आहे. या स्टार गोल्फरची ग्लॅमरस भाची चियेने वुड्स पुढच्‍या महिन्‍यात भारतात येणार आहे. येथे 23 ते 25 ऑक्‍टोंबरपर्यंत ती गुडगांवच्‍या डीएलएफ गोल्फ अॅन्‍ड कंट्री क्लबमध्‍ये होणा-या हीरो वुमन इंडियन ओपन गोल्फ स्‍पर्धेच्‍या 9 व्‍या सत्रात भाग घेणार आहे. भारतीय महिला गोल्फ असोसिएशन (WGAI) अध्यक्ष कविता सिंग यांनी गुरूवारी या विषयी माहिती दिली आहे.
चियेने वुड्स संदर्भात
चियेनेने वयाच्‍या चार वर्षापासून गोल्फ खेळने सुरू केले. अमेरिकन गोल्फर टायगर वुड्सची ती नातेवाईक असल्‍याने आंतरराष्‍ट्रीय स्‍पर्धांमध्‍ये सहभागी होण्‍याआधीच ती प्रसिद्ध झाली होती. चियेनेला सुद्धा टायगरप्रमाणे बेस्ट गोल्फर समजली जाते. आतापर्यंत तिने दोन प्रोफेशनल विजय नावावर केले आहेत. 30 पेक्षा अधिक स्‍पर्धेत तिने सहभाग घेतला आहे.
सर्वांत सुंदर गोल्‍फरपैकी एक
चियेनेला जगातील सर्वांत सुंदर गोल्‍फर खेळाडूंपैकी एक समजले जाते. तिला सुद्धा टायगर वुड्सप्रमाणे लग्झरी कारचा शौक आहे. तिने सोशल साइट इंस्टाग्रामवर 500 हून अधिक फोटोज शेयर केली आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, चियेनेचे काही फनी आणि ग्लॅमरस फोटो..