आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभरात खेळले जातात हे अनोखे 10 खेळ, जाणून घेताच व्हाल हैराण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नीला उचलून पळण्याचा खेळ असा पाण्यात, चिखलात व दगडाच्या रस्त्यात खेळला जातो. - Divya Marathi
पत्नीला उचलून पळण्याचा खेळ असा पाण्यात, चिखलात व दगडाच्या रस्त्यात खेळला जातो.
स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेट, टेनिस, फुटबॉल, रेसलिंग... हे सर्वात लोकप्रिय खेळ आहेत. मात्र जगात असेही काही खेळ आहेत जे फारच कमी लोकांना माहित आहेत. या खेळात मजेसोबत जबरदस्त रोमांच सुद्धा असतो. असाच एक इंटरेस्टिंग खेळ म्हणजे‘वाइफ कॅरी कॉम्पीटिशन’. याला आपण मराठीत पत्नी उचलण्याचा खेळ म्हणू शकतो. बक्षिस म्हणून मिळते बियर...
- Wife Carrying Competition दर वर्षी जुलैमधील पहिल्या आठवड्यात फिनलँडमध्ये आयोजित केली जाते.
- यात पतीला पत्नीला खांद्यावर, पाठीवर अथवा कव्हेत घेऊन सुमारे 253 मीटर पळावे लागते.
- चिखल, पाण्यातून तर कधी दगडाच्या रस्त्यावरून ही रेस घेतली जाते.
- कॉम्पिटिशन जिंकणारी व्यक्तीला बक्षिस म्हणून मोबाईल फोन आणि बायकोच्या वजनाइतकी बियर दिली जाते.
आज आम्ही तुम्हाला अशाच जगभर खेळल्या जाणा-या चित्र-विचित्र खेळाबाबत माहिती सांगणार आहोत.
पुढे स्लाईड्सद्वारे जाणून घ्या, कुठे कुठे खेळले जातात हे मजेशीर खेळ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...