आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभरात खेळले जातात हे अनोखे 10 खेळ, जाणून घेताच चक्क हैराण व्हाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नीला उचलून पळण्याचा खेळ असा पाण्यात, चिखलात व दगडाच्या रस्त्यात खेळला जातो. - Divya Marathi
पत्नीला उचलून पळण्याचा खेळ असा पाण्यात, चिखलात व दगडाच्या रस्त्यात खेळला जातो.
स्पोर्ट्स डेस्क- नुकताच भारतात नॅशनल स्पोर्ट्स डे साजरा करण्यात आला. हॉकीचा जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसाचे निमित्त साधून भारतात स्पोर्ट्स डे साजरा केला जातो. भारतात क्रिकेट, टेनिस, कबड्डी, हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती (रेसलिंग) यासारखे खेळ प्रकार लोकप्रिय आहेत. मात्र जगात असेही काही खेळ आहेत जे फारच कमी लोकांना माहित आहेत. या खेळात मजेसोबत जबरदस्त रोमांच सुद्धा असतो. असाच एक इंटरेस्टिंग खेळ म्हणजे‘वाइफ कॅरी कॉम्पीटिशन’. याला आपण मराठीत पत्नी उचलण्याचा खेळ म्हणू शकतो. बक्षिस म्हणून मिळते बियर...
 
- Wife Carrying Competition दर वर्षी जुलैमधील पहिल्या आठवड्यात फिनलँडमध्ये आयोजित केली जाते. 
- यात पतीला पत्नीला खांद्यावर, पाठीवर अथवा कव्हेत घेऊन सुमारे 253 मीटर पळावे लागते. 
- चिखल, पाण्यातून तर कधी दगडाच्या रस्त्यावरून ही रेस घेतली जाते.
- कॉम्पिटिशन जिंकणारी व्यक्तीला बक्षिस म्हणून मोबाईल फोन आणि बायकोच्या वजनाइतकी बियर दिली जाते.
आज आम्ही तुम्हाला अशाच जगभर खेळल्या जाणा-या चित्र-विचित्र खेळाबाबत माहिती सांगणार आहोत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे जाणून घ्या, कुठे कुठे खेळले जातात हे मजेशीर खेळ...
बातम्या आणखी आहेत...