आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WWE मधील 10 रियल लाईफ ब्रेकअप्स, ज्याचा शेवट असा होता रंजक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेथ फिनिक्स आणि सीएम पुंक - Divya Marathi
बेथ फिनिक्स आणि सीएम पुंक
स्पोर्ट्स डेस्क- WWE रेसलर्स रिंगमध्ये भलेही खूपच धोकादायक दिसत असतील पण रियल लाईफमध्ये ते सुद्धा प्रेमळ असतात. यात असे अनेक असे रेसलर्स आहेत जे आपल्या प्रोफेशनमधील कपल्स बनतात. मात्र, इतर क्षेत्रातील लव्हर्सप्रमाणे WWE रेसलर्सची लव्ह स्टोरीचा द एंड सुद्धा नेहमीच चांगला असतो असे नाही. अनेकदा रिंगच्या आत किंवा बाहेर त्यांचे ब्रेक-अप होते. अशाच काही निवडक WWE रेसलर्सच्या ब्रेकअपबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
 
बेथ फिनिक्स आणि सीएम पुंक यांचे ब्रेकअप-
 
- एजे ली सोबत लग्न करण्याआधी सीएम पुंकने अनेक फीमेल रेसलर्सला डेट केले. यात लिटा, मारिया, डेफनी आणि इतर काहींचा समावेश आहे. यातीलच एक होती बेथ फीनिक्स. या दोघांचे अनेक वर्षे अफेयर राहिले. दोघे एका कपलप्रमाणे राहिले, फिरले. मात्र, काळाच्या ओघात त्यांचे रिलेशिनशिपचा सुद्धा द एंड झाला. आता दोघेही आपापले वैवाहिक आयुष्य जगत आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, WWE वर्ल्डमधील इतर निवडक ब्रेकअप्सबाबत....
बातम्या आणखी आहेत...