आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉन सीनाचा बंगला जणू राजमहाल, अशी आहेत रेसलर्स-बॉक्सर्सची घरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - स्पोर्ट्स स्टार्स आपल्या लग्झरियस लाईफसाठी फेमस असतात. WWE स्टार रेसलर जॉन सीना, माजी बॉक्सिंग हेवीवेट चॅम्पियन माइक टायसन असो किंवा WWE चे CEO विंसी मॅकमहोन. यांचे बंगले एखाद्या राजाच्या हवेलीपेक्षा कमी नाहीत. जॉन सीनाचे घर फ्लोरिडामध्ये असून याची किंमत 50 कोटी रुपये आहे. आज आम्ही तुम्हाला WWE चे CEO सहित 10 स्पोर्ट्स स्टार्सच्या आलिशान घरांची माहिती देत आहोत.

पुढील स्लाइड्सवर, इतर 9 रेसलर्स-फायटर्सची घरे आणि त्यांच्या किमती...
बातम्या आणखी आहेत...