आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत WWE इतिहासातील टॉप टेन ग्लॅमरस DIVAS, यांच्या सौंदर्यावर फॅन्स व्हायचे फिदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WWE च्या आखाड्यात रॉक, अंडरटेकर, स्टिव्ह ऑस्टिन यासारख्या दिग्गजांची फाइट आपण नक्कीच अनुभवली असेत. यांच्या फाइटचा आनंद तर, WWE चे सर्वच चाहते घेत. पण महिला रेस्लर्सची फाइट पाहण्याचा आनंद घेणाऱ्यांची संख्याही काही कमी नव्हती.

काही महिला रेस्लर केवळ फाइटच नव्हे तर, त्यांच्या सौंदर्यानेही चर्चेत रहिल्या. त्यांचे सौंदर्य, हा त्याच्या चांहत्यांच्यां गप्पांचा ठरलेला विषयच झाला होता. मात्र रेसलिंगच्या जगातील या सौंदर्यवती खास मॉडेल्स तर होत्याच, पण आज त्या कोणत्याना कोणत्या व्यवसायाशीही संबंधित आहेत.

ट्रिश स्ट्रॅटसः ग्लॅमरसट्रिश ही सर्वश्रेष्ठ प्रोफेशनल महिला पैलवान होती. पैलवानकी बरोबरच तिचे, तिच्या सौंदर्याकडेही विशेष लक्ष होते. तिने आपला काळ प्रचंड गाजवला. ती अनेक पुरस्कार समारोह आणि टीव्ही शोमध्येही दिसून येते.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, कोण होत्या या हॉटेस्ट DIVAS आणि सध्या काय आहे त्यांचे प्रोफेशन...