आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेस्ट इम्प्लांटमुळे या फायटरसोबत घडले असे काही, जाणून घ्या काय आहे प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्ल गोंजालेज - Divya Marathi
पर्ल गोंजालेज
स्पोर्ट्स डेस्क- यूएफसी फायटर पर्ल गोंजालेजला ऑक्टागनमध्ये होणारी फाईटपासून फक्त यासाठी रोखले गेले की, तिने आपली ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी केली होती. तिची फाईट सिंथिया कॅलविलोसोबत होणार होती, ज्यासाठी टीमने त्याच्यासमोर आपले वेट केले. तेव्हा तिथे तिला विचारले गेले की, काय तिने कधी ब्रेस्ट सर्जरी केली आहे? यावर पर्लने सांगितले की, होय आपण ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी केली होती. माहित नव्हता नियम....
 
- यूएफसी टीमने तिला सांगितले की, ती फाईट लढू शकत नाही. कारण तेथे ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी केलेल्यांना बंदी आहे.
- ब्रेस्ट इम्प्लांटवर बॅनच्या कारणामुळे तिला फाईटपासून वंचित राहावे लागले.
- पर्लने आपला बचाव करताना सांगितले की, मला हा नियम माहित नव्हता त्यामुळे खरं बोलावे लागले.
- मात्र, नंतर तिच्यावरील फाईट बॅन हटवले गेले. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, पर्ल गोंजालेजचे 10 ग्लॅमरस फोटोज...
बातम्या आणखी आहेत...