आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धवस्त सीरिया: दहशतवाद्यांनी केली मैदाने नष्ट, मुले अशी खेळतात अंडरग्राऊंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे चित्र आहे सीरियातील जे मागील पाच वर्षापासून दहशतवादी हल्ल्यांनी होरपळले आहे. - Divya Marathi
हे चित्र आहे सीरियातील जे मागील पाच वर्षापासून दहशतवादी हल्ल्यांनी होरपळले आहे.
एर्बिन- हे चित्र आहे सीरियातील जे मागील पाच वर्षापासून दहशतवादी हल्ल्यांनी होरपळले आहे. हा फोटो याबाबत खास ठरते कारण तेथील शहरेच्या शहरे उद्धवस्त झाली आहेत. या सर्वात मोठी समस्या मुलांची आहे. स्कूल बिल्डिंग्स उद्धवस्त झाल्या आहेत. बांधून राहिली आहेत मुले घरात...
- खेळणे-खुदण्याच्या वयात मुले घरात अडकून पडली आहेत.
- मुलांचे पालक व नातेवाईक सुरक्षेच्या कारणामुळे घराबाहेर जाऊन देत नाहीत.
- मुलांची ही समस्या तेथील स्थानिक लोकांनी दूर करण्याचा प्रयत्न केला.
- एर्बिन शहरात तेथील लोकांनी आपल्या मुलांसाठी एक अंडरग्राउंड मैदान बनविले आहे.
- तेथे त्यांना खेळण्यासाठीची व मनोरंजनाची साधने आणून ठेवली आहेत. त्यामुळे मुले पुन्हा खेळू, बहरू लागली आहे.
- अंडरग्राउंड असल्याने दहशतवादी हल्ल्याची भीती नाही. मुले सुरक्षित राहण्याची खात्री असल्याने आई-वडील निश्चित राहतात.
- ईदच्या दिवशी येथे मुलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तसेही एर्बिन शहर दहशतवाद्यांना आव्हान देऊन त्यांच्याविरोधात बंड करण्याच्या कारणाने चर्चेत राहिले आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा तेथील मुले खेळतानाचे फोटो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...