आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उसेन बोल्टच्या करियरचा असा झाला शेवट, पाहा 10 Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - वादळी वाऱ्याच्या वेगाने धावून अनेक विश्वविक्रमांना गवसणी घालणाऱ्या उसेन बोल्टचा करिअरमधील असा शेवट होईल कुणी विचारही केला नसेल. ही बोल्टची इंटरनॅशनल करियरमधील शेवटटी रेस होती. बोल्टने योहान ब्लेककडून बॅटन स्वीकारून अखेरच्या लॅपमध्ये मुसुंडी मारली होती. पण डाव्या मांडीतल्या असह्य वेदनेमुळे तो काही क्षणातच कळवळून ट्रॅकवर कोसळला आणि पुर्ण स्टेडियम सुन्न झाले.

तिन्ही गटांत सुवर्णपदक जिंकणारा जगातील नऊपैकी एकमेव धावपटू
युवा, ज्युनियर व सीनियर अशा तिन्ही गटांतील विश्व स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या जगातील फक्त नऊपैकी जमैकाचा बाेल्ट हा एकमेव धावपटू ठरला. २००२ मध्ये जमैकातच झालेल्या ज्युनियर विश्व स्पर्धेत त्याने २०० मी. मध्ये सुवर्णपदक जिंकले. इथेच त्याने ॲथलेटिक्समध्ये लौकिकाचा निर्धार केला हाेता.
 
पुढील स्लाइडवर पाहा, युसेन बोल्टचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...