आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘ट्रिपल-ट्रिपल’ची स्वप्नपूर्ती, अाॅलिम्पिकमध्ये ‘अॅराे’ पाेझ दिसणार नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअाे दि जानेरिओ - शर्यत जिंकल्यानंतर धावतच अापल्या छातीवर हात फिरवत केले जाणारे अभिवादन अाणि त्यानंतर जगप्रसिद्ध बनलेल्या त्याच्या ‘अॅराे’ पाेझला मात्र पुढील अाॅलिम्पिकमध्ये क्रीडाप्रेमींना मुकावे लागणार अाहे. रिओ ही बोल्टची अखेरची ऑलिम्पिक आहे. हे त्यानेच घोषित केले आहे. रिअाेमध्ये झालेल्या ४ बाय १०० रिले लढतीमध्ये बाेल्टसह त्याचा जमैकन संघ विजयी झाल्यानंतर बाेल्टने सहकाऱ्यांसमवेत गाेल फेर धरत त्याचा अानंद साजरा केला.

पुढे वाचा, हो, आता मी महान, बोल्ट म्हणाला...
बातम्या आणखी आहेत...