आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: क्रिकेटपटू ए.बी.डिव्हिलियर्सच्‍या मुलाचा व्हिडिओ व्‍हायरल, आतापर्यंत 10 लाखांपेक्षा अधिक Views

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आफ्रीकेचा धमाकेदार फलंदाज ए.बी. डिव्हिलियर्स सध्‍या आयपीए-10 मध्‍ये रॉयल बंगळुरु चँलेजकडून खेळत आहे. यासाठी तो आपल्‍या मुलासह भारतात आहे. त्‍याच्‍या मुलाचे नाव अब्राहिम आहे. नूकताच त्‍याने अब्राहिमचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला. अल्‍पावधितच हा व्हिडिओ झाला. आतापर्यंत 10 लाख लोकांपेक्षा अधिक व्‍यक्तिंनी पाहिलाहा व्हिडिओ पाहिला आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...