आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Virat Drinks Water Costing 500 Litre Diet Plan Of Fit Cricketers Of The World

500 रूपये लिटरचे पाणी पितो विराट कोहली, असा आहे धोनी, गेलचा डायट प्लॅन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- भारताचा कसोटी क्रिकेट कर्णधार विराट कोहली क्रिकेटर्समध्ये सर्वात फिट आणि हिट मानला जातो. तो आपल्या हेल्थची विशेष काळजी घेतो. डायट प्लॅनपासून पिण्याच्या पाण्यापर्यंत विराट खूपच स्ट्रिक्ट आहे. विराट फक्त एकाच प्रकारचे पाणी पितो. ज्याची किंमत 500 रूपये प्रती लिटर आहे. आज आम्ही तुम्हाला जगभरातील 8 फिट क्रिकेटर्सचा डायट प्लॅनबाबत माहिती सांगणार आहोत...
- विराट जेव्हा जेव्हा परदेस दौ-यावर असतो तेव्हा तो इवियन नावाच्या ब्रॅंडचे पाणी पितो.
- या ब्रॅंडच्या एक बॉटलची किंमत 500 रुपये इतकी आहे.
- याशिवाय जगातील सर्वात उत्तम प्रोटीन फूड्सच आपल्या डायटमध्ये तो ठेवतो.
- तो डेली लॅंब टेस्टेड मीट, सॅलमन फिश आणि सॅलाड खातो.
- मॅच प्रॅक्टिस दरम्यान सुद्धा विराट स्वत:ला शेपमध्ये ठेवण्यासाठी जिमसाठी वेगळा वेळ ठेवतो.
- दौ-यावर असताना त्याचा डायट फिक्स राहतो.
- विराटला चॉकलेट ब्राउनी सर्वात जास्त पसंत आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जगातील 7 सर्वोत्तम फिट क्रिकेटर्सच्या डायट प्लॅनबाबत...
बातम्या आणखी आहेत...