आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Virat Kohli And Anushka Sharma Spotted Together In The Mountains Of Uttrakhand.

वेकेशन्सवरून परतले विराट-अनुष्का, एयरपोर्टवर दिसले असे बॉन्डिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट अनुष्का डेहराडून विमानतळावर पोहचले तेव्हा... - Divya Marathi
विराट अनुष्का डेहराडून विमानतळावर पोहचले तेव्हा...
स्पोर्ट्स डेस्क- इंडियन क्रिकेटर विराट कोहली पुन्हा एकदा अॅक्ट्रेस अनुष्का शर्मासोबत स्पॉट झाला. उत्तराखंडमध्ये सुट्टी साजरी केल्यानंतर हे कपल परत आले आहे. या दरम्यान ते डेहराडून एयरपोर्टलर स्पॉट केले गेले. हे कपल ख्रिसमसला वेकेशन्ससाठी येथे पोहचले होते. दोघांत दिसले शानदार बॉन्डिंग...
 
- परत येताना या कपलचे जे काही फोटो समोर आले आहेत त्यात त्यांची खूपच चांगली बॉन्डिंग दिसत आहे.
- या दरम्यान विराट पूर्णपणे अनुष्कासोबत होता व तिची काळजी घेताना दिसला. विराटचा हात अनुष्काच्या खांद्यावरही दिसला.
 
ख्रिसमसला पोहचले होते एकत्र-
 
- विराट आणि अनुष्का 25 डिसेंबर रोजी उत्तराखंडला पोहचले. त्यावेळी त्यांच्यासमवेत फॅमिली नव्हती.
- मात्र, त्यानंतर दोघांच्याही फॅमिली त्यांना ज्वॉईन झाल्या होत्या. 
- या दरम्यान या कपलने उत्तराखंडमधील नरेंद्रनगर येथे स्टे केला होता. तेथे मीडियाला जाण्याची परवानगी नव्हती.
- वेकेशन्स दरम्यान दोघे ऋषिकेशमधील फेमस स्पॉट टिहरी तलाव येथे वाटर स्पोर्ट्स करण्यासाठी गेले होते. 
 
साखरपुडा होणार नसल्याचे टि्वट-
 
- उत्तराखंड पोहचल्यानंतर दोघांनी एका मंदिरात पुजा-याचे दर्शन घेतले होते. 
- यानंतर नव्या वर्षात दोघांची इंगेजमेंट होणार असल्याची बातम्या आल्या. 
- मात्र, खुद्द विराटने टि्वट करत या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले. त्याने टि्वट केले की, जर आमचा साखरपुडा होणार असेल तर तो लपवेन कशाला?
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, विराट-अनुष्का कुठे कुठे झाले स्पॉट....
बातम्या आणखी आहेत...