आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Virat Kohli And Anushka Sharma With Coach Ravi Shastri Along With Sri Lankan Fans.

विराटला भेटायला अनुष्का पोहचली श्रीलंकेत, समोर आले हे फोटोज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडियाचे हेडकोच रवी शास्त्री, विराट कोहली, अनुष्का शर्मा आणि श्रीलंकन फॅन्स... - Divya Marathi
टीम इंडियाचे हेडकोच रवी शास्त्री, विराट कोहली, अनुष्का शर्मा आणि श्रीलंकन फॅन्स...
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा आपली गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अॅक्ट्रेस अनुष्का शर्मासोबत स्पॉट झाला. विराटला भेटण्यासाठी अनुष्का श्रीलंकेतील कॅंडी शहरात पोहचली आहे. जेथे टीम इंडिया सध्या वनडे सीरीजची तयारी करत आहे. दोघांची भेट मंगळवारी झाली त्याचे काही फोटोज समोर आले आहेत. ज्यात विराट-अनुष्का एकत्र दिसत आहेत याशिवाय त्यांच्यासमवेत टीमचे हेड कोच रवी शास्त्री आणि काही श्रीलंकन फॅन्स सुद्धा दिसत आहेत. टीम इंडिया आता यजमान संघासोबत पाच मॅचेसची वनडे सीरीज खेळणार आहे, ज्याची सुरुवात 20 ऑगस्ट रोजी रविवारी दाम्बुलात होईल. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, श्रीलंकेत स्पॉट झालेल्या या कपलचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...