आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅचच्या आधी विराटची Lucky Charm बनली अनुष्का, चेंज केला प्रोफाईल Photo

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराटने अनुष्कासोबतचा हा फोटो आपला प्रोफाईल पिक लावला आहे. - Divya Marathi
विराटने अनुष्कासोबतचा हा फोटो आपला प्रोफाईल पिक लावला आहे.
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडिया आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली आज आयपीएल-10 चा आपला पहिला मॅच खेळेल. पूर्णपणे फिट झाल्यानेच डॉक्टर्सनी त्याला हिरवा झेंडा दाखवला आहे. त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. पहिल्या मॅचसाठी विराटने आपली लकी चार्म गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासोबतचा एक फोटो आपल्या इंस्टाग्रामवर प्रोफाईल पिक लावला आहे. हा फोटो युवराज सिंगच्या लग्नातील आहे. दुखापतीनंतर भेटायला पोहचली होती अनुष्का...
 
- रांची कसोटीत दुखापतग्रस्त झाल्यानंतर विराटला भेटण्यासाठी अनुष्का बंगळुरुला पोहचली होती. त्या दरम्यान दोघांचे काही फोटो समोर आले होते. मागील वर्षापासून दोघे अनेक वेळा एकत्र दिसले आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, विराट-अनुष्काचे सोशल मीडियातील फोटोज...
बातम्या आणखी आहेत...