आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • When Eugenie Bouchard Accepted Fans Intersting Request After Loosing Bet

फॅनसोबत पैज हारल्यानंतर हे करायला तयार झाली टेनिस प्लेयर, वाचा काय आहे प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूजनी बुकार्ड - Divya Marathi
यूजनी बुकार्ड
स्पोर्ट्स डेस्क- शिकागोतील एक स्पोर्ट्स फॅन टॉम ब्रेडीने स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल की, त्याची एक शर्त जिंकली तर त्याला काही मिळेल. शर्त जिंकली तीही जगातील सर्वात सुंदर टेनिस स्टार यूजनी बुकार्डसोबत. त्याचे झाले असं की, रविवारी अटलांटा फाल्कन्स आणि न्यू इंग्लंड पेट्रियोट्स यांच्यात फुटबॉलची फायनल मॅच होती. या दरम्यान बुकार्डच्या एका ट्वीटवर पेट्रियोट्सच्या एका फॅनने ट्विटरवर बुकार्डसोबत शर्त लावली की, जर पेट्रियोट्स टीमने चॅम्पियनशिप जिंकली तर,तिला त्याच्यासोबत डेटवर जावे लागेल. डेटवर जाण्यास तयार झाली बुकार्ड...
 
- अटलांटा फाल्कन्सची टीम 21 अशी लीडवर होती तेव्हा बुकार्डने ही पैज लावली. 
- बुकार्डला अजिबात अपेक्षा नव्हती की, विरोधी टीम सामन्यात कमबॅक करेल. मात्र घडले उलटेच. 
- दुस-या आणि तिस-या क्वार्टरमध्ये पिछाडीवर असलेली पेट्रियोट्स टीमने फायनल क्वार्टरमध्ये 19 गुण घेतले. 
- पेट्रियोट्स टीमने 34-28 असा विजय मिळवला. बुकार्ड पैज हारली होती.  
- तिने टॉमसोबत डेटवर जाणे मंजूर केले तसेच तिने टि्वट केले की, मी या पराभवापासून धडा घेतला आहे. यापुढे मी कोणाशीही पैज लावणार नाही.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, यूजनी बुकार्डचे इंटरेस्टिंग बिकिनी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...