आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: जेव्हा फुटबॉलच्या जागेवर आलं खेळाडूचं डोकं, मग असे झाले हाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॉन स्टोन्स काहीसा असा जखमी झाला. - Divya Marathi
जॉन स्टोन्स काहीसा असा जखमी झाला.
स्पोर्ट्स डेस्क- इंग्लिश फुटबॉल क्लब मॅनचेस्टर सिटी आणि वेस्ट होम यांच्या मॅच दरम्यान एक फुटबॉलरसोबत अपघात घडला. वेस्ट हेमचा विंस्टन रेड एक धुव्वांधार किक मारत होता तेवढ्यात त्याचा पाय सिटीचा डिफेंडर जॉन स्टोन्सच्या डोक्यावर पडला आणि जॉन काही वेळ तसाच पडून राहिला. हे पाहताच त्याचे फॅन्स चिंताग्रस्त झाले. त्याला जेव्हा उठवले गेले तेव्हा त्याच्या डोक्यातून जोरदार रक्त वाहत होते. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कसा झाला हा अपघात....
बातम्या आणखी आहेत...