स्पोर्ट्स डेस्क- WWE चे चेयरमन विन्स मॅकमेहन 72 वर्षाचे होत आहेत. एक रेसलर म्हणून मॅकमेहन यांनी जितकी प्रसिद्धी मिळवली नाही तितकी प्रसिद्धी त्याचे एखादे वादग्रस्त स्टेटमेंट मिळवून देते. WWE मध्ये जास्तीत जास्त व्यूअर्स वाढविण्यासाठी विन्स अगदी कोणत्याही थाराला जाण्यास तयार असतात. या गोष्टीचा अंदाज तुम्ही यावरून बांधू शकता जेव्हा ते आपली मुलगी स्टेफनी मॅकेमेहनच्या मुलाचा वडिल बनायला तयार झाले होते. स्टेफनीसोबत शेयर केली होती स्टोरीलाईन...
- 2006 मध्ये विन्सची मुलगी स्टेफनी ट्रिपल-एचपासून प्रेग्नंट राहिली होती. विन्सने स्टेफनीची प्रेग्नंसीचा एंगल WWE मध्ये चालविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या मुलीला ऑफिसमध्ये बोलवत एक खूपच घाणेरड्या स्टोरीचे कुंभाड रचले.
- विन्सने मुलगी स्टेफनीला हे सांगितले की, तू RAW मध्ये जाऊन हे बोल की माझ्या पोटात जे मुल आहे ते वडिल (विन्स मॅकमेहन) यांचे आहे. ही कल्पना स्टेफनीने ऐकताच ती भडकली आणि असे काही करण्यास नकार दिला.
- विन्सने तरीही हार मानली नाही. मग त्याने स्टेफनीला सांगितले की, माझे नाव नको घेऊ मग स्टेफनीचा भाऊ (शेन मॅकमेहन) याचे नाव घे.
- मग तर स्टेफनीचा पारा आणखीच भडकला व तिने बापाला चांगलेच फटकारले. मात्र, त्यानंतरही WWE चा व्यूअर्सशिप वाढविण्यासाठी विन्स अशा अनेक घाणेरड्या स्टोरी, कल्पनांवर काम केले. काही एक्सपेरीमेंट तर त्याने स्वत:वरही केले.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, विन्स मॅकमेहनच्या काही कॉन्ट्रोवर्सीज आणि स्टेफनीचे काही फोटोज...