आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विटरवर झळकला मोठा आणि छोटा वीरू, फॅन्स म्हणाले, हरयाणाचा 'धाकड छोरा'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विरेंद्र सेहवागचा लहानपणीचा फोटो (पहिला), मुलगा आर्यवीरचा फोटो (दुसरा) - Divya Marathi
विरेंद्र सेहवागचा लहानपणीचा फोटो (पहिला), मुलगा आर्यवीरचा फोटो (दुसरा)
स्पोर्ट्स डेस्क- विरेंद्र सेहवाग सोशल मीडियात नेहमीच एंटरटेनिंग पोस्ट आणि फोटो शेयर करत असतो. आता त्याने आपल्या लहानपणीचा (पहिला फोटो) आणि मुलगा आर्यवीर (दुसरा फोटो) चा फोटो शेयर केला आहे. दोन्ही फोटोत गॉगल सारखेच आहेत. आर्यवीरने तसाच गॉगल घातला आहे जसा वीरूने लहानपणी घातला होता. आता अशी चर्चा सुरु आहे की, आर्यवीरने तोच गॉगल घातला आहे जो सेहवाग लहाणपणी घालायचा. दोघांचे फोटो पाहून फॅन्सने सोशल मीडियात मजेदार कमेंट्स करणे सुरु केले आहे....
 
एका फॅनने लिहले की, फोटोत आर्यवीर तर निरागस वाटत आहे तर, वीरू हरयाणाचा धाकड छोरा (दणकट मुलगा) वाटत आहे. असे वाटतेय वीरू भाई लहानपणापासून खोडकर होता. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सेहवागच्या ट्विट्सनंतर फॅन्सनी केलेल्या कमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...