आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणाच्या हातात आहे मुंबईची आयपीएल चॅम्पियन ट्रॉफी, कोण आहे ही Mystery गर्ल?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- आयपीएल फायनलमध्ये मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर एक मिस्ट्री गर्लचा फोटो समोर आला आहे जिच्या हातात आयपीएल ट्रॉफी सुद्धा आहे. काय तुम्ही ओळखता की या फोटोत दिसणारी ही तरूणी कोण आहे? ही तरूणी दुसरी तिसरी कोणी नसून मुंबई इंडियन्सचा स्टार क्रिकेटर क्रुणाल पंड्याचा गर्लफ्रेंड आहे. क्रुणालने आतापर्यंत नाही केला खुलासा...
 
- पंड्या फॅमिलीच्या जवळच्या सूत्रानुसार, क्रुणालच्या गर्लफ्रेंडचे नाव पंखुडी शर्मा आहे. दोघांची यंगेजमेंट झाली असून येत्या डिसेंबरमध्ये दोघे लग्न करणार आहेत. पंखुडीच्या सोशल मीडिया अकाउंटवर क्रुणाल आणि हार्दिक पंड्याचे अनेक फोटोज उपलब्ध आहेत.
- वर्षाच्या सुरुवातीला क्रुणालचा छोटा भाऊ व स्टार क्रिकेटर हार्दिक पंड्यासोबत अशीच एक मिस्ट्री गर्ल श्रृष्टी चामोलाचे फोटोज समोर आले बोते. तेव्हा सूत्रांनी सांगितले होते की, हार्दिक आणि श्रृष्टी फॅमिली फ्रेंड्स आहेत.
 
फोटो सोर्स : इंस्टाग्राम
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, Mystery Girl पंखुडी आणि पंड्या ब्रदर्सचे काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...