आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे खाऊ नका नाही तर मारून टाकतील तुम्हाला, पठाण बंधूच्या फोटोवर आल्या या कमेंट्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- इंडियन क्रिकेट टीमचा स्टार क्रिकेटर पठान बंधू इरफान आणि यूसुफ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचे कारण आता क्रिकेट नाही तर नॉनव्हेज आहे. इरफानने नुकताच बंधू यूसुफसाठी नॉनव्हेज बनवनतानाच फोटो सोशल मीडियात शेयर केला. यानंतर फॅन्सने यावर चित्रविचित्र कमेंट्स करणे सुरु केले. फॅन्सनी दिल्या या कमेंट्स...
 
- हबीब खानने लिहले, इरफान भाई काही हे बीफ तर नाही ना? प्लीज, मला नाही वाटत तुम्हा लोकांना मारून टाकावे. तुम्ही दोघे आमचे फेवरेट क्रिकेटर आहात. अल्लाह तुम्हाला सलामत ठेऊ.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इरफान-यूसुफबाबत फॅन्सनी काय काय दिल्या कमेंट्स...