आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला खांद्यावर घेऊन पळण्याची अनोखी केरिंग रेस, पतीची अशी होते दमछाक!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- इंग्लंडमधील डॉर्किंग शहरात मागील 10 वर्षापासून पत्नी केरिंग रेस आयोजित केली जाते. यंदाही यात विक्रमी 100 हून अधिक जोडप्यांनी सहभाग घेतला. या रेसमध्ये पतीला आपल्या पत्नीला उचलून खडकाळ रस्त्यावर 380 मीटरची रेस पूर्ण करावी लागते. ही रेस 15 मीटर चढाच्या ठिकाणावरही होते. रेस दरम्यान स्पर्धकांवर पाणीही फेकले जाते.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कशी होते वाईफ केरिंग रेस...
बातम्या आणखी आहेत...