आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत जिंकतो तेव्हा खूष होते या श्रीलंकन क्रिकेटरची wife, हे आहे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नीसमवेत मुरलीधरन... - Divya Marathi
पत्नीसमवेत मुरलीधरन...
स्पोर्ट्स डेस्क- जगातील महान स्पिन बॉलर राहिलेला मुथ्यया मुरलीधरनची पत्नी मधीमलार रामामूर्ती भारताला विजय मिळाल्यास आनंदी होते. टीम इंडियाने श्रीलंकेविरूद्ध पहिली कसोटी जिंकल्यानंतर मधीमलार रामामूर्तीने दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये तिने हा खुलासा केला आहे. ती म्हणाली, खरं तर मला यापूर्वी क्रिकेटमध्ये अजिबात रस नव्हता. मात्र, मुरली रिटायरमेंट होण्याच्याा आधी दोन-तीन वर्षे क्रिकेटला फॉलो केल्याने रस वाढला. मात्र, जेव्हा जेव्हा टीम इंडिया जिंकते तेव्हा मला आनंद वाटतो. हे आहे कारण...
 
- जगातील सर्वात जास्त वनडे आणि कसोटीत विकेट घेणारा मुरलीधरनने 2005 मध्ये चेन्नईतील एका उद्योगपतीची मुलगी मधीमलार रामामूर्तीसोबत लग्न केले होते. 
- भारतीय असल्या कारणाने ती टीम इंडियाला तेवढी पसंत करते तेवढेच श्रीलंका टीमला करते. गॅलेत झालेल्या पहिल्या कसोटीत ती मॅच पाहायला गेली होती. त्यानंतर तिने हे वक्तव्य केले. 
 
10 वर्षाच्या मुलाला सुद्धा क्रिकेटमध्ये इंटरेस्ट-
 
मधीमलारने सांगितले की, तिच्या 10 वर्षाच्या मुलाला सुद्धा क्रिकेटमध्ये खूपच इंटरेस्ट आहे. तो श्रीलंका टीमचा खूपच मोठा फॅन आहे आणि त्यांची तो प्रत्येक मॅच पाहतो. याशिवाय मुरलीधरन आणि मधीमलारला एक 5 वर्षाची मुलगी सुद्धा आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मुरलीधरन आणि त्याच्या पत्नीचे फोटोज आणि काही Facts...
बातम्या आणखी आहेत...