आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wimbledon 2015 Women\'s Final Serena Williams Vs Garbine Muguruza

सेरेना vs शारापोव्हा: वर्षाचे 20 आठवडे सोबत असूनही अबोला, काय आहे नेमके कारण?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेनिस जगतातील टॉप स्टार असलेल्या सेरेना विल्यम्सने कारकिर्दीतील 21 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकले आहे. आता सेरेना स्टेफी ग्राफच्या वर्ल्ड रेकॉर्डच्या केवळ एक पाऊल दूर आहे. स्टेफी ग्राफच्या नावे एकूण 22 ग्रँडस्लॅम आहे. या वर्षातील हे सेरेनाचे चौथे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. अंतिम सामन्यात तीने स्पेनच्या मुगुरुजा हीला पराभूत केले. सेरेनाने नियमित प्रतिस्पर्धी मारिया शारापोव्हाचा 6-2, 6-4 ने धुव्वा उडवून अंतिम फेरी गाठली होती.
वर्षातील 20 आठवडे असातात सोबत
सेरेना विल्यम्स आणि मारिया शारापोव्हा यांचे कधीच एक-दूसऱ्याबरोबर जमत नाही. दोघीही टेनिस इवेंट्सच्या दरम्यान साधारणपणे वर्षातील 20 आठवडे सोबतच असतात. तरीही यांच पटत नाही, विंबल्डन दरम्यानदेखील हेच चित्र बघायला मिळाले. प्री-विंबल्डन पार्टीच्या क्षणीही यांनी एकमेकांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.
बॉयफ्रेंड आहे खरे कारण
मारिया शारापोव्हा सध्या टेनिस प्लेयर असलेल्या ग्रिगोर दिमित्रोव्हला डेट करते, जो कधीकाळी सेरेनाचा बॉयफ्रेंड होता. जेव्हा त्यांच्या दरम्यान भांडन झाले, तेव्हा सेरेनाने त्याला काळ्या मनाचा म्हटले होते. दोघांची भांडने तेव्हाही समोर आली, जेव्हा शारापोव्हाने सेरेनाचा नवा बॉयफ्रेंड पेट्रिक मोर्टोग्लू बद्दल अभद्र टिका केली होती. या नंतर सेरेनानेदेखील शारापोव्हाची नक्कल केल्याचे सर्वांना माहीत आसेलच .

हे आहेत ग्रँडस्लॅम रिकॉर्ड
* विंबल्डन : 2002, 2003, 2009, 2010, 2012, 2015.
* ऑस्ट्रेलियन ओपन : 2003, 2005, 2007, 2009, 2010, 2015.
* फ्रेंच ओपन : 2002, 2013, 2015.
* यूएस ओपन : 1999, 2002, 2008, 2012, 2013, 2014.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सेरेना विलियम्सबद्दल काही रोमँटिक फॅक्ट्स