आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या टेनिस स्टारने असे केले हॉट फोटोशूट की पेज-3 मॉडेलही झाल्या दंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेस्निना 2014 मध्ये प्लेब्वॉय मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकली होती. - Divya Marathi
वेस्निना 2014 मध्ये प्लेब्वॉय मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकली होती.
स्पोर्ट्स डेस्क- यूक्रेनची टेनिस स्टार एलिना वेस्निना विंबल्डनमध्ये खेळत आहे. सेमीफायनलमध्ये तिला वर्ल्ड नंबर वन सेरेना विलियम्ससोबत लढायचे आहे. वेस्निना तीच आहे जिने 2014 मध्ये प्लेब्वॉय मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकली होती. या सुपर मॅगझीनने तिला रशियातील एडिसन कव्हर पेजवर ठेवले होते. एलिनाच्या या फोटोशूटला पेज-3 मॉडेल्सपेक्षा अधिक हॉट मानले गेले.

खूप प्रसिद्धी मिळवली होती...
- वेस्निनाने मॅगझीनसाठी बीच बिकनीसोबत पूलपर्यंत फोटोशूट केले होते.
- या फोटोशूटआधी वेस्निनाची प्रतिमा खूपच साधी सरळ अशी होती.
- याच कारणामुळे तिचे फोटोशूट टेनिस वर्ल्डमध्ये खूपच दिवस चर्चेत होते.
कोण पडेल भारी?
- 6 वेळा विंबल्डन चॅम्पियन असलेली सेरेनाला रशियाच्या एनस्तासिया पावल्युनचेवकोवा हिला हारविण्यासाठी एक तास 13 मिनिटे लागली.
- सेरेनाने पावल्युनचेवकोवाला सरळ सेटमध्ये 6-4, 6-4 अशी सहज हरविले. सेरेनाचा हा ग्रॅंड स्लॅम सामन्यातील हा 302 वा विजय आहे.
- 21 ग्रॅंड स्लॅम विजेतेपद जिंकणारी सेरेनाला आता सेमीफायनलमध्ये 50 वे मानांकन असलेली रशियाच्या एलिना वेस्निनाला भिडायचे आहे.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, एलिना वेस्निनाची प्लेब्वॉयसाठी केलेले हॉट फोटोशूट...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...