आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • World Champion Boxer Mery Kom 'is Still Three To Four Years Boxing In The Ring

वर्ल्ड चॅम्पियन बाॅक्सर मेरी काेम, अजून तीन-चार वर्षे बाॅक्सिंगच्या रिंगमध्ये उतरणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली | अजून तीन-चार वर्षे बाॅक्सिंगच्या रिंगमध्ये उतरणार असल्याची माहिती पाच वेळची वर्ल्ड चॅम्पियन बाॅक्सर मेरी काेमने दिली. याशिवाय तिने अागामी २०१८ मधील अाशियाई अाणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकाचे लक्ष्य निश्चित केले अाहे. टाेकियो अाॅलिम्पिकचे तिकीट मिळवण्यासाठी पात्रता फेरीत अापले कसब दाखवणार असल्याचेही तिने या वेळी अावर्जून सांगितले. भारताच्या ३३ वर्षीय बाॅक्सर मेरी काेमने लंडन अाॅलिम्पिकमध्ये पदक जिंकले. तिने दिल्ली येथे प्रशिक्षण अाणि सराव शिबिराला भेट दिली.
बातम्या आणखी आहेत...