स्पोर्ट्स डेस्क- नॉर्थ लंडनमध्ये वुमन रेसलरची सबमिशन रूम नावाची एक जीम जगभर लोकप्रिय झाली आहे. नुकतेच तेथील काही फोटोज वायरल झाले आहेत जेथे काही लोक 150 पौंड म्हणजेच 13000 रुपये फक्त या महिला रेसलर्सकडून मार खाण्यासाठी देतात. रेसलर्सच्या सुंदरतेमुळे येतात हे लोक.....
- लंडनची फेमस वुमन रेसलर पिप्पा द रिपर या जीमचा मालकिन आहे.
- जेथे तिच्यासोबत तीन सुंदर रेसलर्स आहेत जेथे त्या लोकांची धुलाई करतात.
- पिप्पाचे म्हणणे आहे की, बहुतेक लोक या वुमन महिलांची सुंदर बॉडी पाहायला व त्यांना स्पर्ध करायला येतात.
- मात्र, रेसलर्स त्यांची धुलाई करून आनंद लुटतात.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, तरूणांपासून ते वयस्कर लोकही येतात मार खायला...