आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WWE वुमन रेसलरचे असे 12 फोटोज, जे पाहणे फॅन्सला पडत नाहीत पसंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेसलर रॉन्डा राऊसी हिला या ड्रेसवर पाहिल्यानंतर तिच्यावर जोरदार टीका झाली होती. - Divya Marathi
रेसलर रॉन्डा राऊसी हिला या ड्रेसवर पाहिल्यानंतर तिच्यावर जोरदार टीका झाली होती.
स्पोर्ट्स डेस्क- WWE ची स्टार रेसलर रॉन्डा राऊसी हिच्याबाबत तिच्या एका फ्रेंडने धक्कादायक खुलासा केला आहे. फ्रेंडच्या माहितीनुसार रॉन्डाला न्यूड फिरण्याबाबत काहीही वेगळे वाटत नाही. घरात ती नेहमीच तशी राहते. आता यावर स्टार रेसलरकडून आतापर्यंत कोणतेही वक्तव्य आले नाही. आपल्याला माहित असेलच की, रॉन्डा आपल्या खेळापेक्षा आपल्या ग्लॅमरमुळेच लोकांच्या चर्चेत राहायची. न्यूड फोटोशूटही केलेय...
 
- रॉन्डा राउसीचे दुसरे नाव कन्ट्रोवर्सी असेच राहिले आहे. तिने स्पोर्ट्स मॅगझीनसाठी न्यूड फोटोशूट केले होते. ज्यात ती केवळ बॉडी पेन्टमध्ये दिसून आली होती.
- याशिवाय ती आपल्या रिलेशनशिप, ब्वॉयफ्रेंडला किस करणे आणि इतर अनेक वादासह पब्लिक प्लेसवर चित्रविचित्र ड्रेसवर दिसल्याने तिच्यावर टीका होत असे.
- रॉन्डा राउसीबाबत तिचे फॅन्स खूप कमी जाणतात की, मार्शल आर्टमध्ये येण्याच्या आधी ती जूडो चॅम्पियन राहिली आहे.
- तिने 2008 मध्ये ऑलिंपिकमध्ये सिल्वर मेडल जिंकले होते. असे करणारी ती अमेरिकेचे पहिली महिला आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या स्टार फायटरचे असे काही फोटोज जे फॅन्स पाहणे पसंत नाहीत करत...
बातम्या आणखी आहेत...