आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार वुमन रेसलरचे असे PHOTOS, जे तिच्या फॅन्सला आवडणार नाहीत...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अशा ड्रेसमध्ये ती फॅन्सला आवडणार नाही. - Divya Marathi
अशा ड्रेसमध्ये ती फॅन्सला आवडणार नाही.
स्पोर्ट्स डेस्क - UFC ची स्टार वुमन रेसलर रॉन्डा राउसी नुकतीच WWE च्या स्मॅकडाऊनमध्ये दिसली होती. यासोबत ती WWE मध्ये एवढे इंट्रेस्ट का घेतेय अशी चर्चा उडाली होती. खेळांपेक्षा ग्लॅमरमुळेच नेहमी चर्चेत राहणारी रॉन्डा एक्सपेंडेबल्स आणि फास्ट अॅन्ड फ्युरिअस या हॉलिवुडपटांमध्ये सुद्धा झळकली होती.
 

केले होते न्युड फोटोशूट
- रॉन्डा राउसी आणि कॉन्ट्रोवर्सी यांचा अगदी जवळचा संबंध आहे. स्पोर्ट्स मॅगजीनसाठी तिने चक्क आपले शरीर रंगवून न्यूड फोटोशूट केले होते. 
- आपल्या बॉयफ्रेंडला किस करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी विचित्र कामे करताना दिसण्यावरून ती नेहमीच चर्चेत राहते. 
- रॉन्डा राउसी मार्शल आर्टमध्ये येण्यापूर्वी जूडो चॅम्पियन होती. तिने 2008 मध्ये ऑलिंपिक सिलव्हर मेडल जिंकले होते. असे करणारी ती पहिली महिला अॅथलीट आहे.
- 2014 मध्ये ती स्टार रेसलर द रॉक (ड्वेन जॉनसन) सोबत WWE च्या रिंगमध्ये सुद्धा दिसून आली होती. 
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, स्टार फायटरचे आणखी काही फोटोज जे तिच्या फॅन्सला आवडणार नाहीत...
बातम्या आणखी आहेत...