आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

WWE च्या फाईटमध्ये अॅक्शनचा जोश, ग्लॅमरस महिला रेसलर्स अशा भिडल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साशाची धुलाई करताना समर रे - Divya Marathi
साशाची धुलाई करताना समर रे
मियामी- WWE च्या स्मॅकडाउन इव्हेंटमध्ये साशा बॅंक आणि समर रे यांच्यात जोरजार टक्कर पाहायला मिळाली. अॅक्शनने गाजलेल्या या लढतीत साशा बॅंकने विजय खेचून नेला खरा पण संपूर्ण फाईटवर समर रे चमकत राहिली. तिने साशाची जोरदार धुलाई केली व रिंगमध्ये तिची अवस्था केविलवाणी करून टाकली. मात्र, समरवर एक डाव उलटा पडला आणि ती सामना हरली. असा राहिला फाईटचा रोमांच...
- फाईटच्या सुरुवातीलाच अमेरिकन रेसलर समर रेने धमाकेदार एंट्री मारली.
- तिने साशाला एका मिनिटातच दोन वेळा रिंग बाहेर फेकून दिले.
- NXT चॅम्पियन साशा ट्रॅकवर आली खरी पण समरच्या तडाखेबाज ठोशांपुढे तिला टिकणे कठिण जात होते.
- अखेर संधी मिळताच साशाने समरवर ब्रिडिंग क्रॉसफेस ठोसा लगावला. ज्यात साशापुढे समरला माघार घ्यावी लागली व सामना सोडून दिला.
पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, स्मॅकडाउन इव्हेंटमध्ये साशा आणि समर रे यांच्यातील फाईटचा रोमांच...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...