आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅडल्ट स्टार्स ते मॉडेलपर्यंत, WWE मध्ये दिसणार चार सौंदर्यवती Divas

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या पार्टनरसोबत किंबर ली (डावीकडे) आणि केसी कॅटनेझेरो उजवीकडे - Divya Marathi
आपल्या पार्टनरसोबत किंबर ली (डावीकडे) आणि केसी कॅटनेझेरो उजवीकडे
स्पोर्ट्स डेस्क - रेसलिंग, WWE म्हटले की डोळ्यासमोर उभे राहातात अडदांड शरीरयष्टीचे मल्ल मात्र काही वर्षांपासून WWE ने हा दृष्टीकोन बदलण्यास भाग पाडले आहे. आता तर मॉडेल्सला संधी देऊन WWE त्यांचे ग्लॅमर आणखी वाढवणार आहे. वूमन्स फाइटसाठी चार सौंदर्यवती DIVAs नव्याने आता रिंगमध्ये दिसणार आहेत. WWE ने त्यांच्यासोबत करार साइन केला असून त्यांची ट्रेनिंग देखिल सुरु झाली आहे. सर्वात आश्यर्याची बाब म्हणजे यात एक रेसलर अशी आहे जिने अॅडल्ट मुव्हिज आणि मॅग्जीनसाठी मॉडेल म्हणून काम केलेले आहे. तिचे नाव आहे किंबल ली.
 
रेसलिंगआधी करत होती अॅडल्ट मुव्हीज
- किंबर ली WWE च्या Uncensored मुव्हिजसोबतच अॅडल्ट मुव्हिजमध्ये झळकलेली आहे. 
- व्यावसायिक डान्सर आणि मॉ़डेल असलेली किंबर कॅलेंडर फोटोशूटसाठीही ओळखली जाते. 
- WWE मध्ये या हॉट रेसलरला पाहाण्यासाठी चाहत्यांची गर्दी उसळणार यात काही शंका नाही. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, किंबल लीचे ग्लॅमरस फोटोज आणि WWE मध्ये सहभागी होणाऱ्या Divas 
 
 (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)