आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WWE रेसलरच्या खुलाशाने खळबळ, हॉलिवूड अॅक्ट्रेसशी संबंध ठेवल्याचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेसलर रिक फ्लेयर आणि हॉलिवूड अॅक्ट्रेस हेल बेरी... - Divya Marathi
रेसलर रिक फ्लेयर आणि हॉलिवूड अॅक्ट्रेस हेल बेरी...
स्पोर्ट्स डेस्क- WWE चा लिजेंड रेसलर रिक फ्लेयरने नुकत्याच एका इंटरव्यूमध्ये असा काही दावा केला की ज्यामुळे अमेरिकत खळबळ माजली. रिकने या इंटरव्यूमध्ये सांगितले की, त्याचे हॉलिवूड सुपरस्टार आणि ऑस्कर विनर अॅक्ट्रेस हेल बेरीसोबत शारीरिक संबंध होते. ते ही जेव्हा ती फारशी लोकप्रिय व यशस्वी नव्हती. आपल्या खासगी लाईफबाबत बोलताना रिक यांनी ऑस्कर विनर अॅक्ट्रेससमवेत खास मोमेंट्स शेयर केल्याची बाब मान्य केली. काय म्हटले रिकने...
- WWE स्टार रिक फ्लेयरने या इंटरव्यूमध्ये मान्य केले की, एकदा हॉलिवूड ब्यूटी हेल बेरीसोबत संबंध ठेवले आहेत.
- स्पोर्ट्स हिस्ट्रीत सर्वात मोठ्या नावापैकी एक असलेल्या फ्लेयरने आपले हे सीक्रेट लव बाबत एका रेडियो शो ला दिलेल्या इंटरव्यूमध्ये खोलले.
- 67 वर्षीय या रेसलिंग लिजेंडच्या म्हणण्यानुसार, 1990's मध्ये त्याचे या अॅक्ट्रेससमवेत संबंध बनले जेव्हा ते दोघे 'स्पेस माउंटेन राईड' वर गेले होते.
- इंटरव्यूमध्ये त्यांना विचारले गेले की, काय कधी आपले एखाद्या सेलिब्रिटीसमवेतची आठवण माहिती सांगू इच्छिता.?
- तेव्हा फ्लेयर उत्तर देताना म्हणाले, असे तर अनेक जण आहेत. तुम्ही कोणाबद्दल ऐकणे पसंत कराल, हेल बेरी अथवा दुसरे कोणी?
होस्टला विश्वासच वाटत नव्हता-
- रिकने शो वर सांगितले की, ' त्यावेळी हेल बेरीचे डेविड जस्टिससोबतचा घटस्फोट झाला होता आणि ती अटलांटा येथे राहत होती.'
- तेव्हा शो चे होस्ट कोनराड थॉम्पसनने त्यांना फटकारत, काय तुम्ही खरंच सत्य सांगताय का? असा सवाल केला. त्यावर रिक म्हणाले, काय मला कोणी खोटे बोलायला सांगितले आहे काय?'
- दरम्यान, रिकच्या खुलाशानंतर हॉलिवूड अॅक्ट्रेस हेल बेरीची रिएक्शन आली आहे. तसेच तिने रिकचा दावा फेटाळून लावला आहे.
- आपल्या माहितीसाठी हे की, 16 वेळा वर्ल्ड चॅम्पियन रिचर्ड फ्लियचे बेथ हॅरेलसमवेतचे 23 वर्षाचा विवाह 2006 मध्ये संपुष्टात आला होता.
- रिक खूपच रंगील व्यक्तित्व आहे. मात्र, आता सत्तरीत पोहचले तरी त्यांचा अंदाज बदलेला आहे. त्यांचा रंगेलपणा यावरून तुम्हाला समजू शकतो की त्यांनी आतापर्यंत पाच लग्न केली आहेत. आता ते पाचव्या पत्नीसमवेत राहत आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रिक फ्लेयर आणि हेल बेरीचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...