आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे WWE ची ब्यूटीक्विन, इंस्टाग्रामवर असतो ग्लॅमरस अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WWE चा स्मॅकडाऊन इव्हेंट सध्या सगळीकडे चर्चेचा विषय आहे. दिवा चॅम्पियन चार्लोट, नतालिया सारख्या रेसलर्ससोबतच अनेक ब्यूटीक्विन ही चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी जोर लावत आहेत. त्यापैकीच एक आहे कैसिडी. 23 वर्षांची ही ऑस्ट्रेलियन रेसलर रिंगमध्ये पेयटन रॉयस नावाने प्रसिद्ध आहे.

स्टायलिश फोटोंनी भऱले आहे इंस्टाग्राम
- कॅसिडीने 2009 मध्ये रेसलिंग करिअरला सुरुवात केली होती. प्रो-रेसलिंग वुमन चॅम्पियनशिपची ती वीनर राहिली आहे.
- 2015 मध्ये तिने WWE सोबतचे कॉन्ट्रॅक्ट साईन केले आणि आता ती या खेळातील ब्यूटीक्विन आहे.
- कॅसिडीन वयाच्या नवव्या वर्षापासून रेसलिंग पाहाण्यास सुरुवात केली होती.
- तिने रेसलर एडी गुरैरोला पाहून प्रोफेशनल रेसलर होण्याचे ठरविले होते.
- के.सी. कॅसिडी मॉडेलिंग देखील करते.
- तिचे इंस्टाग्राम अकाऊंट स्टायलिश फोटोंनी ओथंबून वाहात असते.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, या ग्लॅमरस रेसलरचे इंस्टाग्रामवरील फोटोज्...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...