आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा ठरला WWE चा नवा हेवीवेट चॅम्पियन, पत्नीसोबत असे केले सेलिब्रेशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोमन रेगंसची धुलाई करताना ट्रिपल एच. उजव्याबाजूला- चॅम्पियन झाल्यानंतर पत्नी स्टेफनीसह ट्रिपल एच. - Divya Marathi
रोमन रेगंसची धुलाई करताना ट्रिपल एच. उजव्याबाजूला- चॅम्पियन झाल्यानंतर पत्नी स्टेफनीसह ट्रिपल एच.
फ्लोरिडा- रेसलर ट्रिपल एच WWE चा नवा हेवीवेट चॅम्पियन ठरला आहे. त्याने सोमवारी रोमन रॅम्बल टूर्नामेंटमध्ये 30 रेसलर्सला हारवत हे टायटल अपल्या नावे केले. 30 व्या स्थानावर टूर्नामेंटमध्ये उतरताना त्याने रोमन रेगंसची जबरदस्त धुलाई केली आणि नंतर डीन अॅम्ब्रोसला एलिमिनेट करत चॅम्पियनशिप जिंकली. चॅम्पियन झालेल्यानंतर त्याने पत्नी स्टेफनीसोबत सेलिब्रेशनही केले.

जेव्हा एंट्री कर ट्रिपल एचने सर्वांना केले आश्चर्य चकित...
- ट्रिपल एचने 30व्या कंटेस्टंटच्या रुपात टूर्नामेंटमध्ये एंट्री करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
- तोवर रिंगमध्ये रोमन रेगंस इतर सर्व रेसलर्सपेक्षा वरचढ ठरत होता.
- शेवटच्या राउंडपर्यंत ट्रिपल एच शिवाय रोमन रेगंस आणि डीन अॅम्ब्रोस हे दोघेच रिंग मध्ये होते.
- एंट्री करताच ट्रिपल एचने पहिला हल्ला रेगंसवर केला. दोघांनीही एकमेकांवर पंचचा वर्षाव केला आणि अखेर ट्रिपल एचने त्याला रिंगच्या बाहेर फेकले.
- या बरोबरच त्याचा चॅम्पियन बनण्यातील मुख्य अडथळा दूर झाला. नंतर अॅम्ब्रोसला रिंगच्या बाहेर काढायला त्याला फार वेळ लागला नाही.
- रेंगस या आधी जॉन सीनाला हरवून WWE चॅम्पियन झाला होता.
- 2009 नंतरचा हा ट्रिपल एचचा पहिला पराभव आहे. मागिल वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या हेवीवेट चॅम्पियनशिपच्या सर्वाइव्हल सीरीजमध्ये त्याला गंभीर दुखापत झाली होती आणि तो स्पर्धेच्या बाहेर पडला होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सामन्याचा थरारक रोमांच आणि चॅम्पियन झाल्यानंतर ट्रिपल एचने असे केले पत्नीसह सेलिब्रेशन....