आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंड निक्कीने जॉन सीनाबाबत असे केले वक्तव्य, रेसलिंग वर्ल्ड हादरले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निक्की बेला आणि जॉन सीना - Divya Marathi
निक्की बेला आणि जॉन सीना
मियामी- WWE स्टार रेसलर जॉन सीनाची दिवा चॅम्पियन गर्लफ्रेंड निक्की बेलाच्या एका वक्तव्याने रेसलिंग वर्ल्ड हादरले आहे. Latina Magazine ला दिलेल्या मुलाखतीत तिने प्रियकर जॉनबाबत अनेक खुलासे केले आहेत. तसेच तिच्यावर लावलेला 'स्वार्थी गर्लफ्रेंड' या आरोपला तगडे प्रत्युत्तर दिले. निक्की म्हणाली की, ही महागडी लाईफ स्टाईल मी आपल्या बळावर कमावली आहे. कुणाची खैरात लुटली नाही. तिचे हे वक्तव्य चर्चेचा विषय बनला आहे. लोक बकवास करतात मी तशी नाही...
- मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटले की, माझा ब्वॉयफ्रेंड हॅंडसम आहे, तो यशस्वी आहे यात माझी काय चूक?
- मी त्याच्यावर प्रेम करतो, आम्ही एकत्र राहतो. असे असतानाही स्वत:ची बिले मीच भरते. त्याच्याकडून पैसे मी घेत नाही.
- काय तुम्हाला वाटते काय या ब्रॅडेड बॅग, महागडी कपडे आणि कार्स कोणाच्या तरी पैशाने मी घेते, अहो तसे नाही. हे सर्व मी कमावलेल्या पैशावर करते.
- मी स्वार्थी नाही, जे लोक असे बोलतात, विचार करतात ते बकबास बात करीत आहेत. मला त्यांच्याबाबत काहीही म्हणायचे नाही.
लग्नाबाबत असे म्हणाली
- माजी दिवा चॅम्पियनने लग्नाबाबतही मोकळेपणाने भाष्य केले. ती म्हणाली, हो आम्ही लग्नाबाबत विचार करतो व त्याच्याबाबत चर्चाही करतो.
- पहिल्यापेक्षा आता तो अधिक काळजी घेतो. मी जॉनशिवाय माझ्या जीवनाचा विचारच करू शकत नाही.
- आपल्या माहितीसाठी की, जॉन सीनाने 11 जुलै 2009 रोजी आपली गर्लफ्रेंड एलिजाबेथ हिच्याशी विवाह केला होता.
- एलिजाबेथसोबत घटस्फोट झाल्यानंतर जॉन सीना डब्ल्यूडब्ल्यूई दिवाची पैहलवान निक्की बेलासोबत डेटिंग करीत आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जॉन सीना आणि निक्की बेलाची काही निवडक फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...