आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : WWE ची सुपर गर्ल, Diva चैम्पियनशिपची करतेय तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेकी लिंच. - Divya Marathi
बेकी लिंच.
फॅन्समध्ये सुपर गर्ल नावाने ओळखली जाणारी बेकी लिंच WWE च्या दिवा चॅम्पियनशिपची जोरदर तयारी करतेय. दिवा चैम्पियनशिपचा किताब सध्या जॉन सीनाची गर्लफ्रेंड आणि रेसलर निक्की बेला हिच्या नावावर आहे. तिने एजे ली हिला पराभूत करून टायटल मिळवले आहे. बेकीने तिच्या तयारीबाबत बोलताना सांगितले की, माझी तयारी चांगली सुरू आहे. किताब मिळवणे एवढे सोपे नसेल हे मला माहिती आहे, पण तरीही मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. बेकीने सोशल साइट्सवर तिच्या तयारीचे फोटोही शेअर केले.

2002 मध्ये केला डेब्यू
बेकीने 11 नोव्हेंबर 2002 मध्ये प्रोफेशनल रेसलिंग सुरू केले होते. तिने प्रसिद्ध ट्रेनर फेरगेल डेव्हीट आणि पॉल ट्रेसी यांच्याकडून ट्रेनिंग घेतली होती. हे दोन्ही ट्रेनर WWE च्या इतरही अनेक मोठ्या पहिलवानांना ट्रेनिंग देतात.

बेकी बाबत...
- बेकीचे खरे नाव रिबेका क्वीन आहे.
- बेकीला 2014 मध्ये WWE ने टॉप-50 संुदर महिलांमध्ये स्थान दिले होते.
- बेकी वर्ल्ड क्वीन चॅम्पियनशिपचा किताब एकदा जिंकलेला आहे.
- सुपर गर्ल्स चॅम्पियनशिप टाइटल तिने दोन वेळा जिंकले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, बेकीच्या तयारीचे PHOTO
बातम्या आणखी आहेत...