आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा 7 जणांनी केली धुलाई, रिंगमध्ये चीत झाला वर्ल्ड चॅम्पियन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोमन रेगंसची धुलाई करताना द लीग ऑफ नेशन्सचे रेसलर्स. - Divya Marathi
रोमन रेगंसची धुलाई करताना द लीग ऑफ नेशन्सचे रेसलर्स.
मियामी- WWE वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन रोमन रेगंसला रिंगमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. स्मॅक डाउन मेन इव्हेंटदरम्यान झालेल्या फाइटमध्ये द लीग ऑफ नेशन्सच्या रेसलर्सनी त्याची जबरदस्त धुलाई केली. ही फाइट साधारणपणे अर्धातास चालली. झालेल्या या फाइटमध्ये वर्ल्ड चॅम्पियनने जबरजस्त मार खाल्ला.

अशी होती फाइट...
- रोमन रेगंसची फाइट द लीग ऑफ नेशन्स (रोसोउ, अलबर्टो डि रियो, किंग बॅरेट, सेमन्स) यांच्याशी होती.
- सुरुवातीला रोमन या चारही जणांवर भारी दिसत होता, मात्र थोड्याच वेळात सामना पालटला.
- रोसोउने एकट्याने रोमनची अशी काही धुलाई केली की, रोमन रिंगमध्येच चीत होऊन पडला.
- द लीग ऑफ नेशन्सचे रेसलर वापस जात नाही तोच तेथे ब्राय व्हॅट फॅमिलीचे तीन पैलवान रिंगमध्ये आले.
- त्यांनीही रोमनची जबरदस्त धुलाई केली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, थरार...