आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वुमन रेसलरचा रिंगमध्येच पॅंट ओढण्याचा प्रयत्न, कॅमे-यात oops मोमेंट कैद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिंच नताल्याची पॅंट खाली ओढण्याचा प्रयत्न करताना... - Divya Marathi
लिंच नताल्याची पॅंट खाली ओढण्याचा प्रयत्न करताना...
स्पोर्ट्स डेस्क- WWE च्या स्मॅकडाउन इवेंटचा रोमांच आता शिखरावर आहे. येथे वुमन चॅम्पियनशिपच्या एका मॅचमध्ये पुन्हा एकदा oops मोमेंट कॅमे-यात कैद झाला. नताल्या आणि बेकी लिंच यांच्यातील या लढतीत लिंचने नताल्याची पॅंट खाली ओढण्याचा प्रयत्न केला. खरं तर वुमन रेसलर्सच्या लढतीदरम्यान नेहमी असे oops मोमेंट्स पाहायला मिळतात. फाईटच्या सुरुवातीलाच नताल्या ही लिंच वर भारी पडताना दिसत होती. नताल्याने लिंचवर अनेक शानदार वार केले. यानंतर लिंचने नताल्याची जोरदार धुलाई करत रिंगमध्येच पस्त करत ही लढत जिंकली.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, नताल्या व लिंच यांच्या लढतीदरम्यानचे फोटोज....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...